बालकृष्ण मधाळे
फुटबॉलचा जादूगार लिओनेल मेस्सी भारत दौऱ्यावर आला होता. मैदानावरील त्याच्या अफलातून खेळासोबतच सध्या त्याची जीवनशैली आणि आहार पद्धतीही चर्चेचा विषय ठरत आहे.
Lionel Messi Diet
esakal
फुटबॉलचा राजा म्हणून ओळखला जाणारा मेस्सी आपल्या फिटनेसबाबत अत्यंत जागरूक आहे.
Lionel Messi Diet
esakal
त्यासाठी तो रोजचा आहार संतुलित आणि पौष्टिक ठेवतो. विशेषतः त्याचा नाश्ता अतिशय साधा, पण आरोग्यदायी असतो.
Lionel Messi Diet
esakal
मेस्सीला नाश्त्यात दालचिनी आणि केळीसोबत ओटमील खाणे आवडते. यामुळे शरीराला आवश्यक ऊर्जा मिळते.
Lionel Messi Diet
esakal
याशिवाय तो ताजी फळे, स्क्रॅम्बल्ड अंडी (Scrambled Eggs) आणि एवोकॅडोचाही समावेश आपल्या नाश्त्यात करतो.
Lionel Messi Diet
esakal
संपूर्ण धान्याच्या ब्रेडचा टोस्ट आणि त्यावर ऑलिव्ह ऑइल हा देखील त्याच्या नाश्त्याचा महत्त्वाचा भाग आहे.
Lionel Messi Diet
esakal
तसेच, मेस्सीला येर्बा मेट (Yerba Mate) हा पारंपरिक चहा पिण्याची सवय आहे, जो त्याला ताजेतवाने ठेवतो. साधा, संतुलित आणि पौष्टिक आहार हीच मेस्सीच्या फिटनेसची खरी गुरुकिल्ली असल्याचे दिसून येते.
Lionel Messi Diet
esakal
Jahandar Shah Mughal Emperor, Mughal History
esakal