'निळूभाऊ फुले कलाकार कार्यकर्ता' पुरस्काराचे पहिले मानकरी ठरले किरण माने

Anuradha Vipat

चर्चेत

किरण माने त्यांच्या कामामुळे चर्चेत असतात.

Kiran Mane

प्रसिद्धीझोतात

‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वामुळे किरण माने अधिक प्रसिद्धीझोतात आले.

Kiran Mane

लक्ष

नुकतीच त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

Kiran Mane

आयोजित

२९ डिसेंबरला सातवा अण्णाभाऊ साठे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.

Kiran Mane

प्रदान

या सोहळ्यात ‘निळूभाऊ फुले कलाकार कार्यकर्ता’ पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

Kiran Mane

गौरविण्यात

किरण माने यांना या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.

मालिकेत

सध्या किरण माने ‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘# लय आवडतेस तू मला’ मालिकेत पाहायला मिळत आहेत.

अनिल कपूर यांच्या बॉलीवूड प्रवासाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?

येथे क्लिक करा