किरण मानेंची 'ती' पोस्ट चर्चेत, नेमकं काय आहे पोस्टमध्ये

Anuradha Vipat

सोशल मीडियावर सक्रिय

अभिनेते किरण माने सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात.आताही त्यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबाबत एक पोस्ट लिहिली आहे.

Kiran Mane's post

विचारांचा प्रभाव

महात्मा गांधी यांच्या विचारांचा किरण माने यांच्यावर प्रभाव आहे. त्याचबाबत किरण माने यांनी पोस्ट शेअर केली आहे

Kiran Mane's post

खास पोस्ट शेअर

उगाच नाही म्हणत रं त्याला राष्ट्र’पिता’, लब्यू बापू…, म्हणत किरण माने यांनी खास पोस्ट शेअर केली आहे.

Kiran Mane's post

सोशल मीडिया पोस्ट

किरण मानेंची ही पोस्ट सोशल मीडियावर सध्या चर्चेत आहे.

Kiran Mane's post

बाप आखिर बाप होता है

तसेच बाप आखिर बाप होता है… बंदे मे अभी भी बहोत दम है. इस हस्ती को मिटानेवाले खुद मिट गये… ये फिर भी डट के खडा है… लब्यू बापू असंही त्यांनी पोस्टमध्ये लिहिल आहे

Kiran Mane's post

प्रेरणादायक सिनेमांमध्ये गणना

ब्रिटिश फिल्म इंस्टीट्यूटनं विसाव्या शतकातल्या महान ब्रिटीश सिनेमांमध्ये ‘गांधी’ला स्थान दिलं. अमेरिकन फिल्म इंस्टीट्यूटनं जगातल्या प्रेरणादायक सिनेमांमध्ये गणना केली असंही त्यांनी पोस्टमध्ये लिहिल आहे

Kiran Mane's post

म्हणून करण जोहरने रंगपंचमी खेळणं केलं बंद