Anuradha Vipat
दिग्दर्शिका किरण राव ही सध्या तिच्या 'लापता लेडीज' चित्रपटामुळे चर्चेत आहे.
किरणचा हा चित्रपट भारतातर्फे ऑस्करसाठी पाठवण्यात आला आहे
आता नव वर्ष सुरू होण्याआधी किरण रावने एक मोठा निर्णय घेतला आहे
किरण रावने तिचं एक घर रेंटने दिलं आहे. या घरात राहण्यासाठी किरण राव तगडं भाडं आकारत आहे.
किरण रावचा हा फ्लॅट बांद्रा येथील पाली हिल या पॉश भागात आहे.
या आलिशान फ्लॅटमध्ये राहण्यासाठी भाडकेरूंना किरण रावला दर महिन्याला 6.5 लाख रुपये द्यावे लागणार आहेत.
किरण राव सोशल मिडीयावर सक्रिय असते