किरण रावचा ‘लापता लेडीज’ ओटीटीवर होणार प्रदर्शित

Anuradha Vipat

प्रदर्शित

नुकताच किरण रावचा ‘लापता लेडीज’ हा चित्रपट सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाला होता.

Kiran Rao's 'Lapata Ladies' movie

‘लापता लेडीज’

१ मार्च रोजी प्रदर्शित झालेल्या किरण रावच्या ‘लापता लेडीज’ने चित्रपट समीक्षक आणि प्रेक्षकांना खूप प्रभावित केलं

Kiran Rao's 'Lapata Ladies' movie

सज्ज

आता हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होण्यास सज्ज झाला आहे.

Kiran Rao's 'Lapata Ladies' movie

ओटीटी प्लॅटफॉर्म

ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर हा चित्रपट प्रेक्षकांना पाहता येणार आहे.

Kiran Rao's 'Lapata Ladies' movie

चित्रपट

आज (२६ एप्रिल रोजी) हा चित्रपट नेटफ्लिक्सवर पाहता येईल.

Kiran Rao's 'Lapata Ladies' movie

निर्मिती

‘लापता लेडीज’ या चित्रपटाची निर्मिती आमिर खानने केली आहे.

Kiran Rao's 'Lapata Ladies' movie

अखेर मामा गोविंदाने लावली भाची आरतीच्या लग्नाला हजेरी