Kisan Andolan 2.0 : शंभू-जिंद सीमेवर प्रचंड तणाव; पोलिसांनी बॅरिकेड्स लावून शेतकऱ्यांना रोखलं

सकाळ डिजिटल टीम

Kisan Andolan Farmers Protest : संयुक्त किसान मोर्चाने दिल्ली चलो आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज ‘भारत बंद’चे आवाहन केले आहे.

Kisan Andolan Farmers Protest

पंजाबच्या शेतकऱ्यांचा आंदोलनाचा आज चौथा दिवस आहे.

Kisan Andolan Farmers Protest

पंजाबच्या शेतकऱ्यांना तीन दिवसांपासून हरियानाच्या शंभू सीमेवर रोखून ठेवले आहे.

Kisan Andolan Farmers Protest

बॅरिकेड्सच्या मदतीने पोलिसांनी शेतकऱ्यांना थांबवून ठेवले आहे.

Kisan Andolan Farmers Protest

हरियानालगत पंजाबच्या खनौरी आणि डबवाली सीमा तीन दिवसांपासून बंद आहे.

Kisan Andolan Farmers Protest

दरम्यान, सिसाय गावात महापंचायत भरविण्यात आली आणि आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्धार करण्यात आला.

Kisan Andolan Farmers Protest

‘भारत बंद’ शुक्रवारी सकाळी ६ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत पाळण्यात येणार आहे.

Kisan Andolan Farmers Protest

Yellamma Devi : रेणुका देवीचा प्रसाद आता 'लाडू' रूपात; तिरुपती, शिर्डीच्या धर्तीवर योजना