Swadesh Ghanekar
मायबोली मराठी भाषेचा आज गौरव दिन. २७ फेब्रुवारीला महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो.
मराठीतील आदरणीय कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनानिमित्त मराठी भाषा गौरव दिन करण्याची परंपरा आहे.
मुंबईचा अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी! मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा, असे ट्विट त्याने केले.
अजिंक्य रहाणेने आयपीएल २०२५ च्या तयारीला सुरुवात केली आहे
अजिंक्य रहाणेकडे कोलकाता नाइट रायडर्सचे कर्णधारपद दिले जाण्याची चर्चा आहे
KKR कर्णधारपदाची माळ वेंकटेश अय्यरकडे सोपवण्यासाठी आग्रही असल्याचे समजतेय.