KL Rahul: टीम इंडियाचा 'क्लास प्लेअर'

आशुतोष मसगौंडे

18 एप्रिल 1992 रोजी कर्नाटकात जन्मलेल्या केएल राहुलचा आज 33 वा वाढदिवस आहे. यानिमित्ताने राहुलच्या विक्रमांवर नजर टाकणार आहोत.

kl rahul

KL राहुलने 11 जून 2016 रोजी हरारे स्पोर्ट्स क्लब येथे झिम्बाब्वे विरुद्ध एकदिवसीय आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. पदार्पणातच एकदिवसीय शतक झळकावणारा तो पहिला भारतीय ठरला.

KL Rahul

आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये शतके झळकावणारा राहुल हा केवळ तिसरा भारतीय यष्टीरक्षक फलंदाज आहे.

KL Rahul | X/IPL

चौथ्या क्रमांकावर किंवा खालच्या स्थानावर फलंदाजी करताना शतक झळकावणारा तो T20 इतिहासातील पहिला खेळाडू आहे.

kl rahul injury update

राहुलने 2013 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) साठी यष्टीरक्षक फलंदाज म्हणून इंडियन प्रीमियर लीग (IPL) कारकीर्दीची सुरुवात केली.

KL Rahul World Cup 2023 Century against netherlands Breaks Rohit Sharma Record

यानंतर राहुलने आयपीएल 2020 हंगामात किंग्ज इलेव्हन पंजाबचे नेतृत्व केले. केएल राहुल 2022 मध्ये लखनऊ सुपर जायंट्समध्ये सहभागी झाला.

KL Rahul | esakal

केएल राहुलने वयाच्या दहाव्या वर्षापासून क्रिकेट खेळायला सुरुवात केली. आपल्या प्रशिक्षणाच्या काळात राहुलने बेंगळुरू युनायटेड क्रिकेट क्लब आणि त्याच्या स्वत:च्या मंगळूर स्पोर्ट्स क्लबसाठी सामने खेळले.

kl rahul century record in Boxing Day Test Match Against Sauth Africa at centurion

केएल राहुलने 23 जानेवारी 2023 रोजी बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टीशी लग्न केले. अथिया ही फिल्मस्टार सुनील शेट्टीची मुलगी आहे.

KL Rahul World Cup 2023 Century against netherlands Breaks Rohit Sharma Record

दिनेश कार्तिकच्या बॅटची किंमत पाहून व्हाल चकित

dinesh karthik | sakal