Swadesh Ghanekar
करुण नायर ( ३१), अक्षर पटेल ( ३९), त्रिस्तान स्तब्स ( ३१), आशुतोष शर्मा ( ३७) यांची दमदार खेळ केला.
लोकेश राहुलने १४ चेंडूंत ४ चौकार व १ षटकारासह २८ धावा केल्या. लोकेशने एका षटकाराने मोठा विक्रम नोंदवला.
लोकेश राहुलने आयपीएलमध्ये २०० षटकार पूर्ण केले आणि तो सहावा भारतीय ठरला.
सर्वात कमी चेंडूंमध्ये दोनशे षटकार खेचणारा तिसरा भारतीय फलंदाज ठरला
संजू सॅमसनने सर्वात कमी चेंडूंत २०० षटकार पूर्ण केले. त्यानंतर महेंद्रसिंग धोनी ( ३१२६) चा क्रमांक येतो
लोकेशने या विक्रमात रोहित शर्मा ( ३७९८), सुरेश रैना ( ३९७८) व विराट कोहली ( ४४३५) यांना मागे टाकले.
लोकेशने सर्वात कमी इनिंग्जमध्ये २०० षटकार खेचले आहेत. त्याने संजूचा १७० इनिंग्जचा विक्रम मोडला.
आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार खेचणाऱ्या भारतीयांमध्ये रोहित शर्मा अव्वल आहे.
रोहित शर्मा ( २८६), विराट कोहली ( २८२), महेंद्रसिंग धोनी ( २६०), संजू सॅमसन ( २१६) व सुरेश रैना ( २०३) व लोकेश राहुल ( २००)