किती गोड! सारा तेंडुलकर शेअर केले भाऊ अर्जुनसोबतचे अनसीन फोटो

Pranali Kodre

सारा तेंडुलकर

सचिन तेंडुलकरची लेक सारा तेंडुलकर सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते.

Sara Tendulkar 

|

Instagram

सारा शेअर करत असते फोटो

सारा अनेकदा तिचे, तिच्या कामाचे किंवा कुटुंबातील सदस्य किंवा मित्र-मैत्रीणींसोबतचे फोटो शेअर करत असते.

Sara - Arjun Tendulkar Photos

|

Instagram

अर्जुनसोबतचे फोटो

आता तिने नुकतेच तिचा लहान भाऊ अर्जुन तेंडुलकरसोबतचे अनेक गोड फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Sara - Arjun Tendulkar Photos

|

Instagram

गोड क्षण

तिने शेअर केलेल्या अनेक फोटोंमध्ये त्यांचं भावा-बहिणीतील अनेक गोड क्षण दिसून येत आहे.

Sara - Arjun Tendulkar Photos

|

Instagram

काही मजेशीर फोटो

तसेच काही फोटो मजेशीर देखील आहेत.

Sara - Arjun Tendulkar Photos

|

Instagram

लाईक्सचा पाऊस

तिच्या या पोस्टला सध्या लाखो लाईक्स आल्या असून हजारो कमेंट्स आल्या आहेत.

Sara - Arjun Tendulkar Photos

|

Instagram

सारा काय करते?

साराची सध्या मुंबईत पिलाटेस एकेडमी सुरू असून यातून ती फिटनेस ट्रेनिंग देते. याशिवाय ती 'सचिन तेंडुलकर फाऊंडेशन'ची डायरेक्टरही आहे.

Sara - Arjun Tendulkar Photos

|

Instagram

अर्जुनचं झालं लग्न

तसेच अर्जुनने नुकतेच मार्च २०२६ च्या सुरुवातीला सानिया चंदोक हिच्याशी लग्न केले आहे. तो सध्या आयपीएल २०२६ साठी लखनौ सुपर जायंट्सचा भाग आहे.

Sara - Arjun Tendulkar Photos

|

Instagram

IPL मध्ये तब्बल ३८६ ओव्हरमध्ये एकदाही नो-बॉल न टाकलेला गोलंदाज कोण?

Mumbai Indians

|

Sakal

येथे क्लिक करा