IPL 2025 साठी केएल राहुल सज्ज; दिल्लीत जाण्याआधी घेतलं गणपती बाप्पाचं दर्शन

सकाळ डिजिटल टीम

केएल राहुल

भारतीय क्रिकेटपटू केएल राहुल यंदाच्या आयपीएल हंगामात दिल्ली कॅपिटल्स संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे.

KL Rahul | Sakal

दिल्ली कॅपिटल्स

लखनौ सुपर जायंट्सने माजी कर्णधाराला संघातून रिलीज केल्यानंतर त्याला लिलावामध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाने करराबद्ध केले.

KL Rahul | esakal

कर्णधार

त्यामुळे केएल राहुललाच दिल्लीच्या कर्णधारपदाचा दावेदार मानले जात होते.

KL Rahul | esakal

ऑफर

मीडिया रिपोर्टनुसार केएल राहुलला दिल्लीच्या कर्णधारपदाची ऑफर मिळाली होती, पण त्याने ती नाकारली.

KL Rahul | Sakal

अक्षर पटेल

त्यामुळे आता अष्टपैलू अक्षर पटेलची दिल्लीच्या कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे.

axar patel | esakal

अभिनंदन

त्यानंतर राहुलने अक्षर पटेलचे अभिनंदन केले व त्याला पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.

KL Rahul | esakal

विकेटकीपर

विकेटकीपर केएल राहुल लवकरच दिल्लीच्या ताफ्यात सामिल होईल.

KL Rahul | esakal

दर्शन

पण संघात दाखल होण्यापूर्वी त्याने गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Stupid, Studpid, Studpid! रिषभ पंतने सुनिल गावस्करांची केली नक्कल

Rishabh pant | esakal
येथे क्लिक करा