Stupid, Studpid, Studpid! रिषभ पंतने सुनिल गावस्करांची केली नक्कल

सकाळ डिजिटल टीम

बॉर्डर गावस्कर ट्रॉफी

डिसेंबरमध्ये ऑस्ट्रेलियाविरूद्धची बॉर्डर गावस्कर ट्रॉफी मालिका भारताने ३-१ ने गामावली.

Rishabh pant | esakal

भारतीय संघ

पहिल्या सामन्यात भारतीय संघाने दमदार कामगिरी केली, पण पुढील सामन्यांत भारतीय संघ बॅकफूटवर गेलेला पाहायला मिळाला.

Rishabh pant | esakal

अतरंगी शॉट

मालिकेतील चौथ्या सामन्यात रिषभ अतरंगी शॉट खेळायला गेला आणि झेलबाद होऊन बसला.

Rishabh pant | esakal

विकेट

रिषभच्या रूपाने ऑस्ट्रेलिायाच्या ४७४ धावांच्या प्रत्युत्तरात भारताने १९१ धावांवर पाचवी विकेट गमावली.

Rishabh pant | esakal

सुनिल गावस्कर

त्यामुळे समालोचन करणारे सुनिल गावस्कर रिषभ पंतवर प्रचंड संतापले.

sunil gavaskar | esakal

संताप

समालोचन करताना त्यांनी तीनवेळा 'स्टुपीड' म्हणत संताप व्यक्त केला.

sunil gavaskar | esakal

प्रत्युत्तर

नेहमीच अतरंगी शॉट्स खेळताना दिसणाऱ्या रिषभ पंतने गावस्करांच्या या टीकेचे अप्रत्यक्षरित्या प्रत्युत्तर दिले आहे.

Rishabh pant | esakal

स्टुपीड

एका शूटदरम्यान रिषभ तीनवेळा 'स्टुपीड' बोलताना पाहायला मिळाला.

मिमिक्री

रिषभचा हा मिमिक्री व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

Rishabh pant | esakal

आयपीएल संघांच्या 'मालकिण' बाई! बघा कोणत्या संघांना ऐकावी लागते यांची प्रत्येक गोष्ट

Kavya Maran | esakal
येथे क्लिक करा