Apurva Kulkarni
आजकाल लहान वयातच गुडघेदुखीचा त्रास जाणवू लागतो. परंतु जास्त प्रमाणात गुघडेदुखी होत असेल तर वेळीच सावध व्हा.
Knee Pain
esakal
वयाच्या ३० व्या वर्षीत गुडघेदुखीचा त्रास होत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करणं आजारांना निमंत्रण देऊ शकतं.
Knee Pain
esakal
व्हिटॅमिन D ची कमतरता असेल तर हाडे कमकुवत होतात आणि वेदना जाणवू लागतात.
Knee Pain
esakal
व्हिटॅमिन C कमी असल्यास सुद्धा सांधे आणि स्नायूंमध्ये त्रास जाणवू शकतो.
Knee Pain
esakal
गुडघेदुखी असेल तर कॅल्शियमची तपासणी करणं आवश्यक आहे. जर तुमचे गुडघे सतत दुखत असतील कॅल्शियमची कमतरता असू शकते.
Knee Pain
esakal
दूध, मासे, डायफ्रूट्स, ब्रोकोली हे हाडांसाठी फायदेशीर असतात. त्यामुळे रोजच्या खाण्यात त्याचा वापर करा.
Knee Pain
esakal
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.
Knee Pain
esakal
Foods for kidney stone recovery
Sakal