Puja Bonkile
आयुर्वेदानुसार नाचणी थंड असल्याने उन्हाळ्यात खाणे फायदेशीर ठरते. यामुळे शरीरातील पित्त आणि उष्णता कमी होते.
नाचणीमध्ये असलेल्या फायबरमुळे पचनसंस्था सुरळित कार्य करते.
नाचणीमधील कॅल्शिअम हाडं आणि दातांचे आरोग्य निरोगी ठेवते.
नाचणीमुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते.
रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवते.
तुम्ही नाचणीपासून भाकर, डोसा, इडली,नाचणी सत्व, नाचणीचे लाडू यासारखे पदार्थ बनवून सेवन करू शकता.