Puja Bonkile
उसाचा रस प्यायल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते.
पचनसंस्था सुरळित ठेवायची असेल तर उसाचा रस प्यावा.
शरीराला दिवसभर एनर्जेटिक ठेवायचे असेल तर हा रस पिऊ शकता.
चेहऱ्यावरचे मुरूम कमी होण्यास मदत मिळते.
किडनीचे आरोग्य निरोगी राहते.
चेहऱ्यावर चमक कायम राहते.
पिरियडमध्ये येणाऱ्या क्रॅम्पपासून आराम मिळतो.
आतड्यांचे आरोग्य निरोगी राहते.