एसीमध्ये जास्त वेळ बसल्यास काय होते?

पुजा बोनकिले

उन्हाच्या तीव्र झळा सुरू झाल्या आहेत.

Sakal

शरीराला थंडावा मिळावा यासाठी अनेक लोक एसी आणि फॅनचा वापर करतात.

Sakal

अनेक लोक तर दिवसभर एसीमध्ये राहतात.

Sakal

यामुळे अनेक समस्या वाढू शकतात.

Sakal

अनेक लोकांना एसीमध्ये जास्तवेळ बसल्याने सर्दी-खोकला होतो.

Sakal

एसीमध्ये जास्तवेळ बसल्याने आळस किंवा थकवा वाढू शकतो.

Sakal

पचनसंस्थेमध्ये बिघाड येऊ शकते.

Sakal

एसीमध्ये जास्तवेळ बसल्याने किंवा झोपल्याने डोकेदुखी वाढते.

Sakal

एसीमध्ये जास्तवेळ बसल्याने त्वचा ड्राय पडते.

Sakal

हापूस आंबा खरेदी करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या

Alphonso Mango | Sakal