अंगठ्यावर असलेल्या अर्धा चंद्राचा अर्थ काय?

पुजा बोनकिले

अनेक लोकांच्या अंगठ्यावर अर्धा चंद्र असतो. पण याचा नेमका अर्थ काय असतो हे जाणून घेऊया.

Sakal

सर्वांना मदत

अशी लोक सर्वांना मदत करतात.

Sakal

बुद्धिमान

अंगठ्यावर अर्धा चंद्र असलेली लोक बुद्धिमान असतात.

Sakal

सकारात्मक विचार

अंगठ्यावर अर्धा चंद्र असलेल्या लोकांच्या मनात वाईट गोष्टी येत नाही.

Sakal

पैशाची कमतरता नसते

अशा लोकांना पैशाची कमतरता जाणवत नाही.

Sakal

मानसिकदृष्ट्या मजबुत

अंगठ्यावर अर्धा चंद्र असल्यास मानसिकदृष्ट्या लोक मजबुत असतात.

Sakal

हापूस आंबा खरेदी करताना कोणती काळजी घ्याल

Alphonso Mango | Sakal