फेसवॉशचा योग्य वापर कसा करावा?

पुजा बोनकिले

अनेक लोक चेहरा स्वच्छ करण्यासाठी फेसवॉशचा वापर करतात

पण फेसवॉश वापरताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या हे जाणून घऊया.

फेसवॉश दिवसातून दोनदा वापरावे.

फेसवॉश जासत वापरल्यास त्वचा ड्राय होऊ शकते.

फेसबॉश वापरण्यापुर्वी क्लींजिग करावे.

फेसवॉश केल्यानंतर चेहरा हलक्या हाताने पुसावे.

फेसवॉश त्वचेच्या प्रकारानुसार वापरावे.

चेहरा स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे.

हापूस आंबा खरेदी करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या

Alphonso Mango | Sakal