महिलांमध्ये थायरॉईडची कोणती लक्षणे दिसतात?

पुजा बोनकिले

थायरॉईडची समस्या महिला आणि पुरूषांमध्ये आढळते.

thyroid symptoms in women | Sakal

अनियमित मासिक पाळी

थायरॉईडची समस्या असलेल्या महिलांना अनियमित मासिक पाळी येते.

thyroid symptoms in women | Sakal

वजन वाढते

ज्या महिलांना थायरॉईडची समस्या असते त्यांचे वजन झपाट्याने वाढते.

Weight loss | Sakal

गर्भाला हानी

महिलांना थायरॉईडची समस्या असेल तर गर्भाला हानी पोहोचु शकते.

thyroid symptoms in women | Sakal

अकाली प्रसुती

थायरॉईडची समस्या असलेल्या महिलांना अकाली प्रसुती होऊ शकते.

thyroid symptoms in women | Sakal

डॉक्टरांचा सल्ला घ्यावा

थायरॉईडची समस्या कमी करायची असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

thyroid symptoms in women | Sakal

हापूस आंबा खरेदी करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या

Alphonso Mango | Sakal