फ्रिजमध्ये लगेच खराब होणारी फळे कोल्ड स्टोरेजमध्ये महिनाभर ताजी कशी राहतात?

Mansi Khambe

फळे कुजणे

घरी आणलेले अन्नपदार्थ, फळे आणि भाज्या दोन ते तीन दिवस टिकतात. मात्र बदलत्या तापमानानुसार ते कुजू लागतात.

Fruits rot | ESakal

फ्रिजचा वापर

अन्नपदार्थ आणखी दिवस टिकवण्यासाठी ते फ्रिजमध्ये ठेवले जातात. परंतु त्यानंतरही ते जास्त काळ साठवता येत नाहीत.

Fridge fruits | ESakal

कोल्ड स्टोरेजमधील ताजी फळे

फ्रिजमध्ये ठेवलेली अनेक फळे आठवड्यातच सुकू लागतात. पण कोल्ड स्टोरेजमध्ये फळे आणि भाज्या महिनाभर ताजी राहतात

Fresh fruits in cold storage | ESakal

कारण काय

फळ किंवा भाजीपाला जास्तीत जास्त एक आठवडा चांगल्या स्थितीत राहतो. तर कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवल्यावर ते महिनाभर टिकते, असे का घडते याचा तुम्ही विचार केला आहे का?

Cold storage fruits | ESakal

तापमान क्षमता

घरी वापरल्या जाणाऱ्या फ्रिजमध्ये तापमान क्षमता असते. त्यामुळे फळे, भाज्या फ्रिजमध्ये ठेवल्यानंतरही आठवड्यातच सुकू लागतात.

fridge fruits rot | ESakal

तापमानाचा फरक

कोल्ड स्टोरेज आणि रेफ्रिजरेटरच्या तापमानात मोठा फरक आहे. रेफ्रिजरेटरचे सरासरी तापमान २ ते ४ अंशांच्या दरम्यान असते, तर कोल्ड स्टोअरचे तापमान ० ते ३ अंशांच्या दरम्यान असते.

fridge and cold storage temperature | ESakal

विशेष पॅकेजिंग

कोल्ड स्टोरेजमध्ये फळे विशेष पॅकेजिंगमध्ये ठेवले जाते. यामुळे त्यांना हवा आणि ओलावा यांच्यापासून संरक्षण मिळते आणि ते अधिक काळ टिकून राहते.

Food Packaging | ESakal

योग्य फळांची निवड

केळी, टोमॅटो यासारखी काही फळे थंड तापमानावर खराब होऊ शकतात. त्यामुळे कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवायला योग्य असलेल्या फळांची निवड करणे महत्त्वाचे आहे.

Fresh fruits in cold storage | ESakal

मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी 8 तासांची झोप का आवश्यक आहे?

8 hours of sleep necessary for health | ESakal
येथे क्लिक करा