फेसबुक, इन्स्टाग्राम की ट्विटर! सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सर्वाधिक कमाई कुठून होते?

Mansi Khambe

सोशल मीडिया

सध्या सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. लहानग्यांपासून अगदी मोठ्यांपर्यंत अनेकजण फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर या तिन्ही सोशल मीडियाचा वापर करत आहेत.

Social Media Platform

|

ESakal

पैसे कमवण्याचे साधन

मात्र आता केवळ मित्रपरिवारासोबत बोलण्यासाठी किंवा वेळ घालवण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करत नसून हजारो-लाखो रुपये कमावण्याचे साधन बनले आहे.

Social Media Platform

|

ESakal

सर्वाधिक कमाई

परंतु फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर यापैकी सर्वाधिक कमाई नेमकी कोणत्या प्लॅटफॉर्मला होते? तसेच पैसे कसे कमवता येतात याबाबत जाणून घ्या

Social Media Platform

|

ESakal

फेसबुक

फेसबुक हे जगातील सर्वात मोठे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. फेसबुकचे 3 अब्जांहून अधिक युजर्स असून यावरील जाहिरात हेच कमाईचा मोठा स्रोत आहे.

Social Media Platform

|

ESakal

जाहिरातींचा वाटा

फेसबुक प्लॅटफॉर्मवर अनेक लहान मोठे ब्रँड त्यांच्या जाहिराती चालवतात. २०२३ मध्ये, फेसबुकने सुमारे ११७ अब्ज डॉलर्सची कमाई केली आहे. यामध्ये मोबाईल जाहिरातींचा मोठा वाटा आहे.

Social Media Platform

|

ESakal

इंस्टाग्राम

मेटा या कंपनीचा इंस्टाग्राम प्लॅटफॉर्मवरूनही जाहिरातीमुळे कमाई केली जाते. सध्या इन्फ्लुएंसर मार्केटिंग आणि इंस्टाग्रामवरील रील्समुळे ब्रँड थेट क्रिएटरांना स्पॉन्सर करतात. यामुळे कंपनीचे जाहिरात मूल्य वाढण्यात मदत मिळते.

Social Media Platform

|

ESakal

मेटाची कमाई

मेटाच्या कमाईत इंस्टाग्रामचा वाटा ३०-३५% आहे. २०२३ मध्ये इंस्टाग्रामचे जाहिरातींचे उत्पन्न सुमारे ५० अब्ज डॉलर पर्यंत पोहोचले.

Social Media Platform

|

ESakal

ट्विटर

ट्विटर हे जगातील सर्वात मोठे प्लॅटफॉर्म आहे, पण कमाईच्या बाबतीत ते फेसबुक आणि इंस्टाग्रामपेक्षा मागे आहे. २०२२ मध्ये एलॉन मस्क यांनी ते विकत घेतल्यानंतर कंपनीने जाहिरातींच्या उत्पन्नापैकी जवळपास अर्धा भाग गमावला.

Social Media Platform

|

ESakal

सबस्क्रिप्शन मॉडेल

२०२३ मध्ये ट्विटरची अंदाजे कमाई सुमारे ३ अब्ज डॉलर होती. त्यानंतर कमाई वाढीसाठी एलॉन मस्क यांनी सबस्क्रिप्शन मॉडेल सुरू केले आहे.

Social Media Platform

|

ESakal

अमेरिकन नागरिकत्व मिळवणारा पहिला भारतीय कोण? वाचा 'या' कायदेशीर लढाईची कहाणी...

American Citizenship

|

ESakal

येथे क्लिक करा