रिव्हर्स गियरमध्ये गाडी किती वेगाने धावू शकते? ९९ टक्के लोकांना उत्तर माहिती नाही...

Mansi Khambe

फॉरवर्ड गियर

बऱ्याचदा लोकांना असे वाटते की गाडी फक्त फॉरवर्ड गियरमध्येच वेगाने जाऊ शकते. तर रिव्हर्स गियर फक्त हळूहळू मागे जाण्यासाठी वापरला जातो.

Car in reverse gear | ESakal

गियर सिस्टम

पण खरंच असं आहे का? कोणत्याही गाडीचा वेग थेट त्याच्या इंजिन आणि गियर सिस्टमच्या पॉवरशी संबंधित असतो.

Car in reverse gear | ESakal

इंजिन पॉवरफुल

जर गाडीचे इंजिन पॉवरफुल असेल, ट्रान्समिशन सिस्टम रिव्हर्स गियरमध्ये योग्यरित्या पॉवर देत असेल. तर ती गाडी मागेही वेगाने जाऊ शकते. कारचा वेग तिच्या इंजिनच्या ताकदीवर अवलंबून असतो.

Car in reverse gear | ESakal

रेसिंग कार

जर एखाद्या कारमध्ये १००० सीसी इंजिन असेल. तर तिचा कमाल वेग ४००० सीसी किंवा त्याहून अधिक इंजिन असलेल्या रेसिंग कारइतका नसेल.

Car in reverse gear | ESakal

रिव्हर्स गियर

इंजिनमध्ये जितकी जास्त शक्ती असेल तितकीच ती गाडी पुढे जात असो किंवा मागे, वेगाने धावू शकेल. म्हणूनच रेसिंग कार सामान्य प्रवासी कारपेक्षा अनेक पटीने वेगवान असतात.

Car in reverse gear | ESakal

गिअरबॉक्स

कारण त्या विशेषतः हाय-स्पीड कामगिरीसाठी डिझाइन केलेल्या असतात. कारच्या गिअरबॉक्समध्ये रिव्हर्स गियर अशा प्रकारे डिझाइन केला आहे की तो मर्यादित वेगानेच काम करतो.

Car in reverse gear | ESakal

रिव्हर्स गियरचा वेग

सामान्य कारमध्ये, रिव्हर्स गियरचा वेग २० ते ४० किमी/तास असतो, कारण तो बहुतेकदा पार्किंग किंवा वळण घेण्यासारख्या लहान बॅकिंग हालचालींसाठी वापरला जातो.

Car in reverse gear | ESakal

कार कंपन्या

तांत्रिकदृष्ट्या जर ट्रान्समिशन आणि इंजिन पॉवर पूर्णपणे रिव्हर्स गियरमध्ये घातली गेली तर कार लवकर मागे जाऊ शकते. परंतु बहुतेक कार कंपन्या असे करत नाहीत. कारण जास्त वेगाने रिव्हर्समध्ये जाणं धोकादायक असतं.

Car in reverse gear | ESakal

साखळी ओढल्याने संपूर्ण ट्रेन कशी थांबते? लोको पायलटला कसे कळते? वाचा यामागील तंत्रज्ञान...

Train Chain Pulling | ESakal
येथे क्लिक करा