New Hyundai Venue : ‘New Venue’ जबरदस्त अंदाजात सादर, किंमतही सामान्यांना परवडणारी; बुकिंग सुरू!

Sandeep Shirguppe

व्हेन्युचे नवीन मॉडेल

हुंडाईने आपल्या प्रसिद्ध SUV Venue चा नेक्स्ट जनरेशन मॉडेल अखेर सादर केला आहे. या नवीन Venue ची बुकिंग आता फक्त ₹25,000 रुपयांत सुरू झाली आहे.

New Hyundai Venue

|

esakal

डिझाइनमध्ये मोठे बदल

नवीन Venue आता अधिक मॉडर्न आणि बोल्ड लुकमध्ये आली आहे. एलईडी स्ट्रिप, डीआरएल्स आणि मोठा ग्रिल यामुळे तिचा फ्रंट लुक भारी झाला आहे.

New Hyundai Venue

|

esakal

SUV ची साईझ वाढली

नवीन मॉडेल आता ४८ मिमीने उंच आणि ३० मिमीने रुंद झाले आहे. एकूण लांबी ३९९५ मिमी, रुंदी १८०० मिमी, आणि उंची १६६५ मिमी आहे.

New Hyundai Venue

|

esakal

इन-ग्लास Venue एम्ब्लेम

नवीन वेन्यूमध्ये नवीन ‘इन-ग्लास’ Venue लोगो देण्यात आला आहे. तसेच 16-इंच अलॉय व्हील्स तिच्या लूकला अधिक आकर्षक बनवतात.

New Hyundai Venue

|

esakal

लक्झरी इंटीरियर डिझाइन

इंटीरियरमध्ये डुअल-टोन डार्क नेवी आणि डव्ह ग्रे थीम, कॉफी-टेबल स्टाइल सेंटर कन्सोल, आणि मून व्हाईट एम्बिएंट लाइटिंग दिले आहे.

New Hyundai Venue

|

esakal

टेक्नॉलॉजीचा जबरदस्त टच

कारमध्ये 12.3+12.3 इंचाचा ड्युअल पॅनोरॅमिक डिस्प्ले दिला आहे, ज्यात डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि इंफोटेनमेंट स्क्रीन दोन्ही आहेत.

New Hyundai Venue

|

esakal

कम्फर्ट फीचर्सची रेलचेल

रियर सनशेड, लेदर आर्मरेस्ट, इलेक्ट्रिक अॅडजस्टेबल ड्रायव्हर सीट, आणि रियर एसी व्हेंट्स सारखी फीचर्स या Venue ला प्रीमियम SUV बनवतात.

New Hyundai Venue

|

esakal

तीन दमदार इंजिन पर्याय

ही कार 1.2L Kappa MPi पेट्रोल, 1.0L टर्बो GDi पेट्रोल, आणि 1.5L CRDi डिझेल या तीन इंजिन ऑप्शनमध्ये उपलब्ध असेल. मॅन्युअल, ऑटोमॅटिक आणि DCT गिअरबॉक्सचे पर्याय असतील.

New Hyundai Venue

|

esakal

लॉन्च डेट आणि किंमत

नवीन Hyundai Venue 4 नोव्हेंबर रोजी अधिकृतपणे लॉन्च झाली. सध्याच्या मॉडेलची किंमत ₹7.26 लाख ते ₹12.46 लाख (एक्स-शोरूम) इतकी आहे.

New Hyundai Venue

|

esakal

आणखी पाहा...