रात्रीच्या जेवणानंतर चहा पिणे योग्य आहे का?

रोहित कणसे

आपल्यापैकी अनेक जणांना दिवसातून अनेकवेळा चहा पिण्याची सवय असते.

know Is it okay to drink tea after dinner

काही लोक रात्रीचं जेवण केल्यानंतर देखील एक कप चहा पितात.

know Is it okay to drink tea after dinner

त्यामुळे असा प्रश्न उपस्थित होतो की रात्रीच्या जेवणानंतर चाह घेणे योग्य आहे का? आज आपण याबद्दल जाणून घेणार आहोत.

know Is it okay to drink tea after dinner

तज्ज्ञांच्या मते रात्रीचे जेवण केल्यानंतर चहाचे सेवन करू नये, यामुळे आरोग्यावर वाईट परिणाम होतात.

know Is it okay to drink tea after dinner

रात्रीच्या जेवणानंतर चहा घेतल्याने झोप लागत नाही, तसेच झोप न आल्याने अनेक आजार उद्भवतात.

know Is it okay to drink tea after dinner

दररोज रात्रीच्या जेवणानंतर चहा घेतल्याने पचन बिघडते, ज्यामुळे अॅसिडीटी आणि गॅस यासारख्या समस्य होऊ शकतात.

know Is it okay to drink tea after dinner

तसेच शरीरात ब्लड शुगरचे प्रमाण देखील वाढते, तसेच यासोबत ब्लड प्रेशर आणि कोलेस्टरॉल देखील वाढू शकते.

know Is it okay to drink tea after dinner

ही माहिती सामान्य माहितीच्या आधारावर असून योग्य सल्ल्यासाठी तज्ज्ञांची मदत घ्या.

know Is it okay to drink tea after dinner

गौतमी देशपांडेनं सांगितलं मोठा ब्रेक घेण्यामागचं कारण

Gautami Deshpande | esakal