Puja Bonkile
अनेकांचा स्वभाव केसांवरून माहिती पडतो.
ज्या मुलींचे केस लांब आणि सरळ असतात त्या स्पष्ट विचाराच्या असतात.
ज्या मुलींचे केस लांब आणि सरळ असतात विचारपुर्वक निर्णय घेतात.
कुरळे केस असलेल्या मुली भाग्यवान असतात.
कुरळे केस असलेल्या मुली जोडीदाराच्या जीवनात आनंद आणि समृद्धी आणतात.
कुरळे केस असलेल्या मुली कुशल असतात.