Mansi Khambe
तुम्ही पाहिले असेल की जन्माला येताच बाळं रडू लागतात. बाळाला जन्म देणं हे प्रत्येक पालकांसाठी आनंदाचा क्षण असतो. बाळ जन्माला येताच बाळाच्या रडण्याच्या आवाजाने सर्वजण आनंदी होतात.
Baby Crying
ESakal
पण अशावेळी अनेकांना 'बाळ जन्माला येताच बाळ का रडतं?' असा प्रश्न पडतो. जाणून घ्या या प्रश्नमागचं खास उत्तर
Baby Crying
ESakal
जन्मानंतर बाळ जेव्हा ते गर्भाशयातून बाहेर येतं तेव्हा नवीन जग आणि थंड हवेमुळे बाळाची फुफ्फुसे वाढतात. बाळाला ऑक्सिजन, पोषक आणि तापमान आवश्यक असते, त्यामुळे बाळ रडते.
Baby Crying
ESakal
तसेच बाळांना भूक लागल्यावर किंवा त्यांना उचलून घेण्याची गरज भासल्यास देखील ते रडतात. याशिवाय, जर बाळाने ढेकर दिला नसेल तर तो पोटात हवा अडकल्यामुळे रडू शकतो.
Baby Crying
ESakal
डॉक्टरांच्या माहितीनुसार नवजात बाळाला दिवसातून दोन ते तीन तास रडणे आवश्यक आहे. लहान मुलाचे रडणे शुभ मानले जाते. कारण यामुळे बाळ निरोगी आहे हे सूचित होते.
Baby Crying
ESakal
दुसरीकडे, जर मुल हळू आवाजात रडत असेल, याचा अर्थ असा होतो की त्याला आरोग्य समस्या असू शकतात.
Baby Crying
ESakal
कालांतराने लहान मुले भाषा आणि सामाजिक कौशल्ये विकसित करतात आणि शिकतात, त्यामुळे ते न रडता त्यांच्या गरजा व्यक्त करु शकतात. यामुळे त्यांचे रडणे कमी होते.
Baby Crying
ESakal
जर बाळ रडत नसेल तर ही चिंतेची बाब असू शकते आणि डॉक्टर बाळाची तपासणी करतात.
Baby Crying
ESakal
Chandra Grahan 2025
ESakal