रात्री उशीरपर्यंत मोबाईल वापरल्याचे तोटे

रोहित कणसे

आजकाल स्मार्टफोनच्या जमान्यात प्रत्येकजण आपला मोबाईल फोन झोपताना उशीजवळ ठेवतात.

know side efect of using mobile phones at night marathi news

रात्री मोबाईल फोन वापरण्याचे दुष्परिणाम काय होतात याबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत.

know side efect of using mobile phones at night marathi news

रात्री मोबाईल फोन वापरण्याच्या सवयीमुळे तुमच्या झोपेवर थेट परिणाम होतो आणि तुमची अपूर्ण झोप संपूर्ण आरोग्याला हानी पोहोचवते.

know side efect of using mobile phones at night marathi news

तज्ज्ञांच्या मते जर तुम्ही रात्री फोनवर बराच वेळ घालवत असाल किंवा झोपेच्या वेळी फोन वापरत असाल तर त्याचा तुमच्या झोपेच्या गुणवत्तेवर परिणाम होतो.

know side efect of using mobile phones at night marathi news

रात्री फोन वापरल्याने स्ट्रेस हार्मोन्स वाढू लागतात आणि त्याचा रोगप्रतिकारक शक्तीवरही नकारात्मक परिणाम होतो. दिवसभर खूप कमी भूक लागते, तसेच इतर धोकेही वाढतात.

know side efect of using mobile phones at night marathi news

जर तुम्ही झोपण्याआगोदर फोन वापरत असाल तर त्यामुळे तुमचे मन अधिक सक्रिय राहते आणि मेंदूला विश्रांती घेण्यास त्रास होतो.

know side efect of using mobile phones at night marathi news

जर तुम्ही तुमचा फोन रात्री बराच वेळ वापरत नसाल, पण झोपताना थोडावेळ मेसेज किंवा कॉल्स तपासले तर यामुळे तुमचा मेंदू डिस्टर्ब होतो ज्यामुळे वेळेवर झोप येत नाही.

know side efect of using mobile phones at night marathi news

आपल्या शरीराला योग्य वेळी झोप येण्यासाठी चांगली झोप येण्यासाठी मेलाटोनिनची आवश्यकता असते. मोबाईलचा प्रकाश थेट तुमच्या डोळ्यांवर पडतो, याचा वाईट परिणाम मेलाटोनिनच्या निर्मीतीवर होऊ शकतो.

know side efect of using mobile phones at night marathi news

जर तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी तुमचा फोन वापरत असाल, तर सकाळी उठल्यानंतर तुम्हाला पुरेशी झोप न मिळाल्यासारखे वाटते आणि आळस जात नाही.

know side efect of using mobile phones at night marathi news

रात्री फोन वापरल्याने तुमचे मन सक्रिय राहते, ज्यामुळे झोपेच्या गुणवत्तेवर वाईट परिणाम होतो. अशा स्थितीत तुम्हाला रात्री पुरेशी आणि चांगली झोप घेता येत नाही.

know side efect of using mobile phones at night marathi news

रात्री झोपण्यापूर्वी मोबाईल वापरल्याने तुमचे डोळे लवकर वृद्ध होऊ शकतात.

know side efect of using mobile phones at night marathi news

स्मार्टफोनमधून उत्सर्जित होणारा निळा प्रकाश अँटी-ऑक्सिडंट इफेक्टवर परिणाम करतो आणि व्यक्तीमध्ये मॅक्युलर डिजेनेरेशनला कारणीभूत ठरू शकते.

know side efect of using mobile phones at night marathi news

या स्थितीत डोळ्यांची सेंटरची दृष्टी अस्पष्ट होते. वयानुसार मॅक्युलर डिजनरेशन विकसित होणे सामान्य असले तरी, स्मार्टफोनच्या अतिवापरामुळे तुमच्या डोळ्यांचे अकाली वृद्धत्व येऊ शकते.

know side efect of using mobile phones at night marathi news

पावसाळ्यात एवढी काळजी तर घ्याच...

Monsoon Health | esakal
येथे क्लिक करा