Mansi Khambe
पाळीव प्राणी किंवा पक्षी आजारी पडल्यावर माणसं त्यांना प्राण्यांच्या डॉक्टरांकडे घेऊन जातात.
कावळा हा पक्षी कोणीही पाळत नाही. मग, तो आजारी पडल्यावर कुठे जातो, ते जाणून घ्या
कावळा आजारी पडल्यावर तो मुंग्यांच्या वारूळावर जातो
त्या वारूळावर तो असंख्य मुंग्यांमध्ये पडून राहतो. त्यानंतर सर्व मुंग्या त्याच्या पंखात शिरण्याची वाट पाहतो
सर्व मुंग्या जेव्हा त्याच्या संपूर्ण अंगावर शिरतात तेव्हा मुंग्याच कावळ्याच्या डॉक्टर होतात
मुंग्यांमध्ये एक नैसर्गिक अँटिसेप्टिक फॉर्मिक ऍसिड असतं
हे फॉर्मिक ऍसिड बॅक्टेरिया, बुरशी आणि अनेक प्रकारचे कीटकांना मारतं
असे फक्त कावळाच नव्हे तर अनेक पक्ष्यांच्या बाबतीत घडतं