हार्ट अटॅक आणि कार्डियक अरेस्टमधील फरक माहिती आहे का?

कार्तिक पुजारी

फरक

हार्ट अटॅक आणि कार्डियक अरेस्ट एकच असल्याचं अनेकांना वाटतं, पण यामध्ये फरक आहे.

heart attack

पुरवठा

हार्ट अटॅक तेव्हा येतो जेव्हा एक धमनी ब्लॉक होते, त्यामुळे हृद्याच्या एका भागात रक्त पुरवठा होणे थांबते

heart attack

अपयशी

कार्डियक अरेस्टमध्ये हृदयाची विद्युत प्रणाली अपयशी ठरते.

heart attack

मांसपेशी

हार्ट अटॅक दरम्यान, हृदयाच्या मांसपेशी आवश्यक रक्तपुरवठ्यापासून वंचित होतात

heart attack

रक्तप्रवाह

कार्डियक अरेस्टमध्ये व्यक्तीच्या हृदयापासून पूर्ण शरीरामध्ये रक्तप्रवाह बंद होतो. हृदय धडकणे बंद होतं

heart attack

धोका

हार्ट अटॅक आल्याने कार्डियक अरेस्टचा धोका वाढतो

heart attack

जटिलता

हार्ट अटॅक आलेल्या व्यक्तीच्या हृदयात जटिलता निर्मात होते, त्यामुळे कार्डियक अरेस्टचा धोका वाढतो

heart attack

जास्त झोप शरीरासाठी हानीकारक?

sleep