सकाळ डिजिटल टीम
अल्लू अर्जूनच्या पुष्पा २ चित्रपटाचा बॉक्स ऑफीसवर अक्षरक्ष: धुमाकूळ
रिलीजच्या पहिल्याच दिवशी छप्परफाड कमाई करत नावे केले अनेक विक्रम
भारतात सर्व भाषेतील एकूण कमाई १७५.१ कोटींवर
जगभरातील सर्वात जास्त कमाई करणारा भारतीय चित्रपट
२०२४ मध्ये भारताबाहेर सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट
अल्लू अर्जून, रश्मिका मंदाना आणि दिग्दर्शक सुकुमार यांचा पहिल्या दिवशी सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट
बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी २०० कोटी कमावणारा चित्रपट
पहिल्या दिवशी दोन भाषांत ५० कोटींपेक्षा जास्त कमाई करणारा चित्रपच (तेलुगू -८५ कोटी, हिंदी -७२ कोटी )
हिंदीत सर्वात हीट ठरलेला साऊथ इंडियन चित्रपट
हिंदीत पहिल्या दिवशी ७२ कोटी रुपयांची कमाई करणारा चित्रपट