जाणून घ्या 'नागीण' आजाराची गंभीर लक्षणे

Anuradha Vipat

नागिण आजार

नागिण या आजाराला इंग्रजीमध्ये Herpes Zoster  असं देखील म्हणतात. त्वेचा संसर्ग हा आजार कोणालाही होवू शकतो

डोकेदुखी

नागीण आजारात थंडी, ताप येणं तसेच डोकेदुखी यासारखी लक्षण आढळतात.

पोटदूखीचा त्रास

नागीण आजारात थकवा जाणवणे आणि पोटदूखीचा त्रास होतो. 

लाल त्वचा होते

नागीण आजारात काही ठिकाणी त्वचा लाल होऊ शकते. त्वचेच्या विशिष्ट भागात फोडी वाढतात.

वेदना

नागीण आजारात फोड पाण्याने भरणं तसेच फोड आलेल्या ठिकाणी वेदना होणं अशी लक्षणे दिसू लागतात. 

त्वचेला तिव्र आग

नागीण आजारात त्वचेला तिव्र आग होऊ लागते

‘अलीबाबा आणि चाळीशीतले चोर’ चित्रपटातील पहिले गाणे प्रदर्शित

येथे क्लिक करा