रम केक खाण्याआधी हे सत्य नक्की जाणून घ्या!

Aarti Badade

रम केकची चर्चा

ख्रिसमस (Christmas) किंवा पार्टीच्या दिवसात रम केकची (Rum Cake) चर्चा होते, कारण त्याची चव आणि सुगंध आकर्षक असतो.

Rum Cake

|

Sakal

रम कोणती वापरतात?

रम केकमध्ये कोणत्याही ब्रँडची रम वापरली जाऊ शकते, पण डार्क रम (Dark Rum) किंवा गोल्ड रम (Gold Rum) जास्त पसंड केली जाते.

Rum Cake

|

Sakal

फ्लेवर आणि अल्कोहोल

डार्क रम केकला छान डेप्थ देते. काही बेकरी अल्कोहोल कंटेंट कमी करण्यासाठी रम एसेंस (Rum Essence) वापरतात.

Rum Cake

|

Sakal

वेज असतो का?

ज्यांना शाकाहारी (Vegetarian) पर्याय हवा आहे, त्यांच्या मनात हा मोठा प्रश्न असतो की रम केक वेज असतो की नाही?

Rum Cake

|

Sakal

बेकिंगमुळे अल्कोहोल उडून जाते

बेकिंग प्रक्रियेत (Baking Process) जास्त वेळ भाजल्याने रममधील बहुतेक अल्कोहोल उडून जाते, उरतो तो फक्त सुगंध.

Rum Cake

|

Sakal

एगलेस पर्याय

बऱ्याच बेकरीत एगलेस रम केक (Eggless Rum Cake) सुद्धा उपलब्ध असतो, त्यामुळे साधारणपणे हा केक वेज मानला जातो.

Rum Cake

|

Sakal

खात्री करा

जर तुम्ही पूर्णपणे अल्कोहोल टाळत असाल, तर ऑर्डर करण्यापूर्वी बेकरीत विचारून (Essence की Real Rum) खात्री करा.

Rum Cake

|

Sakal

घरच्या घरी बनवा परफेक्ट गाजर हलवा; सोप्या स्टेप्स, जबरदस्त टेस्ट! फायदेही जाणून घ्या

Gajar Halwa Recipe

|

Sakal

येथे क्लिक करा