'इथे' इडली-डोसासोबत चिकन ग्रेव्ही दिली जाते, मुंबईतील 'या' खास जागी तुम्ही कधी गेलात का?

Mansi Khambe

पदार्थांचा आस्वाद

तुम्ही मांसाहारी असाल, तर आजपर्यंत तुम्ही चिकन टिक्का, चिकन करी, चिकन बिर्याणी किंवा चिकन मसाला इत्यादी चिकनपासून बनवलेल्या अनेक प्रकारच्या पदार्थांचा आस्वाद घेतला असेल.

Mumbai Food

|

ESakal

मांसाहारी आणि साऊथ इंडियन जेवण

पण तुम्हाला मांसाहारी आणि साऊथ इंडियन जेवण खायला आवडत असेल, तर आज आम्ही तुम्हाला एका ठिकाणाबद्दल सांगणार आहोत, जिथे हे दोन्ही उत्कृष्ठ चवीत मिळेल.

Mumbai Food

|

ESakal

इडली आणि डोशासोबत अंडे

तुम्ही कधी इडली आणि डोशासोबत अंडे किंवा चिकन खाल्ले आहे का? हे ऐकायला थोडे वेगळे वाटते. पण मुंबईतील एका रेस्टॉरंटमध्ये तुम्ही ते ट्राय करू शकता.

Mumbai Food

|

ESakal

मुंबई आणि नवी मुंबई

माटुंगा येथील आडेश्वरी बिर्याणी सेंटर मुंबई आणि नवी मुंबईमध्ये आंध्र-शैलीच्या बिर्याणीसाठी प्रसिद्ध आहे.

Mumbai Food

|

ESakal

दक्षिण भारतीय शैली

हे लहान, साधे रेस्टॉरंट त्याच्या स्वादिष्ट आणि प्रामाणिक दक्षिण भारतीय शैलीच्या मांसाहारी जेवणासाठी ओळखले जाते.

Mumbai Food

|

ESakal

बिर्याणीची किंमत

जीरासांबा तांदूळ आणि ताज्या मसाल्यांनी बनवलेल्या आंध्र बिर्याणीची किंमत ₹२७० आहे आणि ती एका खास ग्रेव्हीसह दिली जाते. आंध्र बिर्याणी, ही या दुकानाची खासियत आहे

Mumbai Food

|

ESakal

विद्यार्थी आणि खवय्ये

महाविद्यालयीन विद्यार्थी आणि खवय्ये येथे गर्दी करतात. येथे सहा प्रकारच्या बिर्याणी उपलब्ध आहेत, तसेच थट्टे इडलीच्या सहा प्रकार आहेत. इडली आणि डोशा चिकन ग्रेव्ही दिले जाते.

Mumbai Food

|

ESakal

मासांहारी डोसा

तसेच मासांहारी डोसाही इथे मिळतो. सात ते आठ चिकन आणि मांसाच्या पाककृती कढीपत्त्यावर फोडणी देऊन तयार केल्या जातात.

Mumbai Food

|

ESakal

मांसाहारी जेवण

ज्यांना दक्षिण भारतीय जेवण आणि मांसाहारी जेवण आवडते ते येथे येऊन त्यांच्या आवडत्या जेवणाचा आस्वाद घेऊ शकतात.

Mumbai Food

|

ESakal

तुमच्या खिशातील फोनला तुम्ही किती किलोमीटर चालला आहात हे कसे कळते?

smartphone counts step

|

ESakal

येथे क्लिक करा