Mansi Khambe
मागील काही महिन्यांपासून सोनं आणि चांदीच्या दरात मोठी वाढ होत आहे. सतत वाढणारे दर पाहता अनेकजण सोनं आणि चांदी गुंतवणूक करत आहेत.
Silver Investment
ESakal
अनेकांना सोनं गुंतवणूक मध्ये टाकायचं असेल तर अनेक पर्याय उपलब्ध आहेत. मात्र चांदीत गुंतवणूक करायची असेल तर सोन्याप्रमाणे चांदीतही अनेक पर्याय उपलब्ध आहेत. कोणते ते जाणून घ्या
Silver Investment
ESakal
तुम्ही थेट सोन्या-चांदीच्या दुकानातून चांदीची नाणी, बार किंवा इतर मौल्यवान वस्तू खरेदी करू शकता. हा एक सुरक्षित पर्याय असून याचा भविष्यातही चांगला फायदा होऊ शकतो.
Silver Investment
ESakal
यामध्ये प्रत्यक्ष चांदी विकत न घेता त्यात गुंतवणूक करू शकतात. हे अत्यंत तरल असतात आणि तुम्ही ते ब्रोकरेज खात्यातून सहजपणे खरेदी-विक्री करू शकता.
Silver Investment
ESakal
तुम्ही चांदीचे उत्खनन किंवा उत्पादन करणाऱ्या कंपन्यांचे स्टॉक्स खरेदी करू शकता. भविष्यात चांदीच्या मागणी वाढल्यास या कंपन्यांच्या स्टॉक्सची किंमत वाढू शकते. जेणेकरून चांगला परतावा मिळेल.
Silver Investment
ESakal
डिजिटल स्वरूपात चांदी खरेदी करणे सुरक्षित आणि सोयीस्कर आहे, ज्यामुळे तुम्हाला प्रत्यक्ष चांदी साठवण्याची गरज नसते. मात्र याबाबत अधिक माहिती उपलब्ध असणे आवश्यक आहे.
Silver Investment
ESakal
ईटीएफमध्ये कमी रकमेतूनही गुंतवणूक सुरू करू शकता. तसेच याची खरेदी-विक्री करणे सोपे असते.
Silver Investment
ESakal
काही म्युच्युअल फंड कंपन्या सिल्व्हर फंड्स देतात. हे फंड तुमच्या वतीने चांदीमध्ये गुंतवणूक करतात.
Silver Investment
ESakal