वयात आलेल्या मुली गुगलवर 'हे' सर्च करतात!

Mansi Khambe

टेक्नोसॅव्ही जग

आजकालच्या टेक्नोसॅव्ही जगात एखाद्या गोष्टीची माहिती हवी असल्यास लगेचच त्याबद्दल गुगलवर सर्च केले जाते. प्रत्येक वयोगटातील व्यक्ती आपापल्या मतानुसार गुगलवर काही ना काही सर्च करत असते.

Girls Google Search

|

ESakal

गुगल सर्च

पण तुम्हाला माहीत आहे का, की गुगल आणि त्यासारख्या अनेक टेक कंपन्यांकडून दरवर्षी एक अहवाल प्रकाशित करण्यात येतो. ज्यामध्ये सर्वात जास्त कोणती माहिती वा कोणता शब्द सर्च करण्यात आला, हे नमूद केले जाते.

Girls Google Search

|

ESakal

सर्च रिझल्ट

गेल्या काही काळापासून महिलांच्या सर्च रिझल्टबद्दल बरेच अहवाल येत होते. एका रिपोर्टमध्ये वयात आलेल्या मुली गुगलवर काय सर्च करतात? याची माहिती होती. याबाबत जाणून घ्या

Girls Google Search

|

ESakal

पॉप कल्चर

पॉप कल्चर आणि मनोरंजन हे समाजातील व्यापक ट्रेंड्स आणि लोकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम करणारे घटक आहेत. मनोरंजन म्हणजेच चित्रपट, संगीत, खेळ अशा गोष्टींमुळे लोकांना आनंद मिळतो.

Girls Google Search

|

ESakal

फॅशन

सुंदर दिसण्यासाठी तसेच बदलत्या काळानुसार फॅशन आणि सौंदर्य ट्रेंड्सबाबत मुली सर्च करू शकतात. ज्यामध्ये कपडे, ॲक्सेसरीज, हेअर स्टाइल, मेकअप अशा गोष्टींचा समावेश असू शकतो.

Girls Google Search

|

ESakal

नातेसंबंध आणि मैत्री

तसेच नातेसंबंध आणि मैत्रीसारखे सामाजिक आणि भावनिक विषयाबाबतही मुली सर्च करतात.

Girls Google Search

|

ESakal

शिक्षण

शिक्षणासाठी योग्य टिप्स, बोर्ड परीक्षेचे वेळापत्रक, शिष्यवृत्तीचे पर्याय, करिअरचे पर्याय अशा अनेक गरजेपयोगी माहिती गुगलवर सर्च केली जाते.

Girls Google Search

|

ESakal

सोशल मीडिया आणि ट्रेंड्स

इंस्टाग्राम रील्स आयडियाज, ट्रेंडिंग टिकटॉक साउंड्स, फिल्टर्स याबाबत मुली सर्च करू शकतात.

Girls Google Search

|

ESakal

विविध प्रश्न

इतकेच नव्हे तर पार्ट-टाइम नोकरी कशी मिळवायची, डेटवर काय करावे किंवा शाळेतील ताण कसा हाताळायचा? यासारख्या गोष्टी देखील वयात आलेल्या मुली गुगलवर

Girls Google Search

|

ESakal

मानवी अस्तित्वासाठी सुरूवात झाली पण...; मेकअप सौंदर्य वाढवणारे साधन कसे बनले? वाचा इतिहास

Makeup History

|

ESakal

येथे क्लिक करा