सकाळ डिजिटल टीम
रिकाम्यापोटी फळ खाणं फायद्याचं आहे, पण प्रत्येक फळ चालत नाही. चुकीचं फळ खाल्लं तर अॅसिडिटी वाढते. कोणती फळं बेस्ट आहेत ते पाहूया.
Fruits
Esakal
पपई हे रिकाम्यापोटी खाण्यासाठी सर्वात चांगलं फळ आहे. यात पपेन एन्झाइम असतं, जे पचन सुधारतं, बद्धकोष्ठता कमी करतं आणि पोट साफ ठेवतं.
Fruits
Esakal
यात ९०% पाणी असतं. सकाळी खाल्ल्याने शरीर हायड्रेट होतं, डिटॉक्स होतं आणि उष्णता कमी होते. जड जेवणापूर्वी हा बेस्ट पर्याय.
Fruits
Esakal
पेरूमध्ये फायबर जास्त, साखर कमी. डाळिंबात अँटिऑक्सिडंट भरपूर. दोन्ही हृदयासाठी आणि हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी उत्तम आहेत.
Fruits
Esakal
केळं अनशापोटी खाऊ शकता, पण फक्त केळ नको. केळ्यासोबत ४-५ भिजवलेले बदाम खा, नाहीतर मॅग्नेशियममुळे पोटात जळजळ होऊ शकते.
Fruits
Esakal
किवीमध्ये व्हिटॅमिन C खूप जास्त, बेरीमध्ये अँटिऑक्सिडंट. सफरचंद सकाळी खाल्ल्याने दिवसभर एनर्जी राहते.
Fruits
Esakal
अनशापोटी संत्री, मोसंबी, द्राक्षं आणि कच्ची आंबट फळं टाळा. त्यातील अॅसिडमुळे पोटाच्या आतल्या लायनिंगला त्रास होतो.
Fruits
Esakal
फळं नेहमी चिरल्यानंतर लगेच खा, ज्यूस करू नका. फळ खाल्ल्यानंतर ३० मिनिटांनीच चहा/कॉफी घ्या.
Fruits
Esakal
Wild Horse
Esakal