Mansi Khambe
इंडियन प्रीमियर लीग २०२६ च्या ५५ व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने पंजाब किंग्सला पराभूत केले. केएल राहुल या सामन्यात केवळ नऊ धावा करू शकला.
IPL Purple and Orange Caps
ESakal
मात्र केएल राहुलने ऑरेंज कॅपच्या क्रमवारीत अभिषेक शर्माला मागे टाकल्यामुळे आता केएल राहुल स्पर्धेतील सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे.
IPL Purple and Orange Caps
ESakal
प्रत्येक हंगामात जांभळा आणि नारंगी ही सर्वाधिक विकेट घेणाऱ्या व सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूला दिली जाते. पण आयपीएलने हे दोन रंग का निवडले, यामागील कारण जाणून घ्या.
IPL Purple and Orange Caps
ESakal
२००८ मध्ये जेव्हा आयपीएल सुरू झाली, तेव्हा तिच्या आयोजकांना ही स्पर्धा जगभरातील पारंपरिक क्रिकेट स्पर्धांपेक्षा वेगळी असावी असे वाटत होते.
IPL Purple and Orange Caps
ESakal
मनोरंजन, ब्रँडिंग, आक्रमक आणि खेळाचा सर्वोच्च दर्जा या धोरणाचा एक भाग म्हणून आयोजकांनी स्पर्धेतील सर्वाधिक धावा करणाऱ्या आणि सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजासाठी विशेष कॅप्स सुरू केल्या.
IPL Purple and Orange Caps
ESakal
या हंगामादरम्यान सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना त्वरित ओळखता येईल यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता.
IPL Purple and Orange Caps
ESakal
२००८ मध्ये आयपीएलमध्ये सहभागी संघांपैकी कोणीही आपल्या जर्सीवर हे दोन रंग ठळकपणे वापरत नव्हते. यामुळे जांभळा आणि नारंगी हे दोन रंग कॅप्स म्हणून देण्यात आल्या.
IPL Purple and Orange Caps
ESakal
नारंगी आणि जांभळा रंगाच्या कॅप्स मैदानावर उठून दिसतील आणि इतर कोणत्याही संघाच्या जर्सीला मॅच होणार नाहीत. तसेच हे रंग चमकदार असल्यामुळे टिव्हीवर सामने पाहणाऱ्यांसाठी ते त्वरित ओळखण्यायोग्य बनले.
IPL Purple and Orange Caps
ESakal
तसेच आघाडीवर असलेले खेळाडू मैदानावर त्वरित ओळखले जाण्यासाठी खेळाडू थेट सामन्यांदरम्यान ऑरेंज कॅप किंवा पर्पल कॅप परीक्षण करतो.
IPL Purple and Orange Caps
ESakal
जर दोन खेळाडूंची आकडेवारी सारखी असेल, तर यासाठी आयपीएलमध्ये ऑरेंज कॅपच्या शर्यतीत चांगला स्ट्राइक रेट असलेल्या फलंदाजाला प्राधान्य दिले जाते.
IPL Purple and Orange Caps
ESakal
त्याचप्रमाणे, पर्पल कॅपच्या क्रमवारीत दोन गोलंदाजांच्या विकेट्स समान असतील, तर चांगला इकॉनॉमी रेट असलेल्या गोलंदाजाला प्राधान्य दिले जाते.
IPL Purple and Orange Caps
ESakal
Sun Color
ESakal