Aarti Badade
हस्तरेषाशास्त्रानुसार, करंगळी म्हणजेच हाताची सर्वात लहान बोट, नशिब आणि व्यक्तिमत्त्वाचे संकेत देते.
अशा लोकांना भाग्यवान मानले जाते. ते उत्साही, मेहनती असतात आणि लवकर यश व श्रीमंती मिळवतात.
हे लोक जिद्दी असतात, वेगवेगळे मार्ग शोधतात, पण ध्येय निश्चित करण्यात आणि विचार व्यक्त करण्यात वेळ घेतात.
हे लोक आकर्षक व्यक्तिमत्त्वाचे असतात. त्यांना विज्ञानात रस असतो आणि ते समोरच्याचं बोलणं पटकन समजतात.
हे लोक दुसऱ्यांची काळजी घेतात, कमी बोलतात आणि व्यवसायात यश मिळवतात, पण स्वतःच्या गरजा बाजूला ठेवतात.
अशा लोकांची बुद्धी तीव्र असते. जर हा भाग लहान असेल, तर हे लोक नम्र, शांत आणि सर्वांसाठी सकारात्मक भावना ठेवणारे असतात.
अशा लोकांना जगभर प्रसिद्धी मिळते. त्यांचं नाव आणि काम दोन्ही मान मिळवतात. ही लांबी शुभ मानली जाते.