भाडं उशिरा दिलं तर व्याज द्यायला लागतं का?

सूरज यादव

भाड्याचा प्रश्न

घराचं भाडं वेळेवर देता आलं नाही तर घरमालक व्याज आकारू शकतो का?

Rent Agreement

करार

भाडेकरारात उशिरा भाडं दिल्यास दंड किंवा व्याजाची अट आहे का ते आधी तपासा.

Rent Agreement

मनमानी

घरमालकाला स्वतःच्या मर्जीनुसार कोणतीही अतिरिक्त रक्कम भाडेकरूकडून वसूल करता येत नाही.

Rent Agreement

अटी तपासा

व्याज किंवा विलंब शुल्क आकारण्याची अट करारात स्पष्टपणे नमूद असणं महत्त्वाचं आहे.

Rent Agreement

पुरावा ठेवा

भाडं भरल्याची पावती किंवा ऑनलाइन पेमेंटचा पुरावा नेहमी स्वतःकडे जपून ठेवा.

Rent Agreement

वाद झाल्यास

अतिरिक्त व्याजाची मागणी झाल्यास भाडेकरारातील अटी तपासा आणि घरमालकाशी चर्चा करा.

Rent Agreement

कायदेशीर मदत

आकारलेलं शुल्क चुकीचं वाटल्यास भाडेकरू कायदेशीर सल्ला घेऊ शकतो.

Rent Agreement

काळजी घ्या

भाडेकरार नीट वाचा आणि भाडं भरण्याची तारीख लक्षात ठेवून वाद टाळा.

Rent Agreement

ताजमहालमध्ये एकही लाईट का नाही?

Taj Mahal Night Lighting Ban

|

esakal

इथं क्लिक करा