रहस्यमयी 'जुळ्यांचे गाव'! जिथे प्रत्येक घरात दिसतात हुबेहूब चेहरे; वैज्ञानिकही झालेत अचंबित

Vinayan

एकाच गावात शेकडो जुळ्या जोड्या!

तुम्ही कधी एका अशा गावाबद्दल ऐकले आहे का, जिथे रस्त्यावरून चालताना तुम्हाला एकाच चेहऱ्याची अनेक माणसे दिसतील?

kodinhi twin village mystery

|

Sakal

केरळातील 'कोडिन्ही' गाव

केरळच्या मल्लपुरम जिल्ह्यातील 'कोडिन्ही' (Kodinhi) हे गाव जगात 'जुळ्यांचे गाव' (Twin Town) म्हणून जगभरात प्रसिद्ध आहे.

kodinhi twin village mystery

|

Sakal

जुळ्या जोड्या!

अवघ्या काहीशे घरांच्या या गावात कित्येक जुळ्या मुलांच्या जोड्या आहेत. विशेष म्हणजे ही संख्या सतत वाढत आहे.

kodinhi twin village mystery

|

Sakal

शाळेत शिक्षकांची होते फजिती!

या गावातील शाळेत एकाच वर्गात अनेक जुळी मुले असतात. कोणाला कोणता गृहपाठ दिलाय, हे ओळखताना शिक्षकांचीही तारांबळ उडते.

kodinhi twin village mystery

|

Sakak

वैज्ञानिक आणि डॉक्टरही चक्रावले

देश-विदेशातील संशोधकांनी व डॉक्टरांनी या गावाचे पाणी, हवा आणि इथल्या लोकांच्या डीएनएचा (DNA) सखोल अभ्यास केला आहे.

kodinhi twin village mystery

|

Sakal

पाण्यामुळे होतोय हा बदल?

संशोधकांच्या मते, येथील पिण्याच्या पाण्यात आणि हवेत काहीतरी असा रासायनिक घटक आहे, जो गर्भधारणेदरम्यान पेशींच्या विभाजनावर परिणाम करतो.

kodinhi twin village mystery

|

Sakal

नवीन पिढीतही कायम आहे रहस्य

केवळ जुनी पिढी नाही, तर या गावात जन्माला येणारी नवीन बाळं देखील मोठ्या प्रमाणावर जुळीच असतात, ज्यामुळे हे रहस्य अधिक गडद झाले आहे.

kodinhi twin village mystery

|

Sakal

निसर्गाचे एक अनोखे कोडे

आधुनिक विज्ञान कितीही पुढे गेले तरी निसर्गाच्या या अद्भूत खेळाचे अचूक वैज्ञानिक कारण आजवर पूर्णपणे स्पष्ट झालेले नाही!

kodinhi twin village mystery

|

Sakal

माचाळ गावात ७८ वर्षांनंतर धावली पहिली एसटी बस

First ST Bus

|

Sakal

हे जाणून घ्या!