कोहिनूरवर अनेक देशांचा दावा; पण त्याची खरी किंमत किती?

Shubham Banubakode

कोहिनूर हिरा

जगातील सर्वात प्रसिद्ध हिऱ्यांपैकी एक असलेल्या कोहिनूरची किंमत आजही चर्चेचा विषय आहे.

What Is the Real Value of the Kohinoor Diamond?

|

esakal

सुरुवातीचं वजन

सुरुवातीला या हिऱ्याचं वजन सुमारे १८६ कॅरेट असल्याचं मानलं जातं.

What Is the Real Value of the Kohinoor Diamond?

|

esakal

आताचं वजन

हिऱ्याला अधिक आकर्षक बनवण्यासाठी त्याला पैलू पाडण्यात आले. त्यानंतर त्याचं वजन १०५.६ कॅरेट इतकं राहिलं.

What Is the Real Value of the Kohinoor Diamond?

|

esakal

आजची किंमत किती?

कोहिनूरची अधिकृत बाजारभावानुसार किंमत कधीच निश्चित करण्यात आलेली नाही.

What Is the Real Value of the Kohinoor Diamond?

|

esakal

तज्ज्ञ

अनेक तज्ज्ञांच्या मते, आजच्या घडीला या हिऱ्याची किंमत अब्जावधी रुपयांपर्यंत असू शकते.

What Is the Real Value of the Kohinoor Diamond?

|

esakal

सांस्कृतिक वारसा

कोहिनूर हा केवळ मौल्यवान हिराच नाही, तर ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसाही मानला जातो.

What Is the Real Value of the Kohinoor Diamond?

|

esakal

हक्क

कोहिनूर हिरा सध्या ब्रिटनच्या शाही संग्रहाचा भाग आहे. त्यावर अनेक देशांनी या हिऱ्यावर हक्कही सांगितला आहे.

What Is the Real Value of the Kohinoor Diamond?

|

esakal

चर्चेतल्या हिऱ्यांपैकी एक

कोहिनूरची खरी किंमत पैशांत मोजणं योग्य नाही. इतिहास, वारसा आणि दुर्मिळतेमुळे तो आजही जगातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या हिऱ्यांपैकी एक आहे.

What Is the Real Value of the Kohinoor Diamond?

|

esakal

इंदिरा गांधींना 'गुंगी गुडिया' कोणी म्हटलं होतं? काय होता नेमका किस्सा?

Who Called Indira Gandhi 'Gungi Gudiya'

|

esakal

हेही वाचा -