Kojagiri Purnima 2025 Moon Time: आज कोजागिरी पौर्णिमा; जाणून घ्या चंद्रोदयाची योग्य वेळ

पुजा बोनकिले

कोजागरी पौर्णिमा

हिंदू धर्मात कोजागरी पौर्णिमेला खुप महत्व आहे.

Kojagiri Purnima 2025 Moon Time

कधी

आज म्हणजेच ६ ऑक्टोबरला देशभरात कोजागरी पौर्णिमा साजरी केली जात आहे.

Kojagiri Purnima 2025 Moon Time

सुरूवात

कोजागरी पौर्णिमेची सुरूवात ६ ऑक्टोबरला १२ वाजून २३ मिनिटांनी झाली आहे.

Kojagiri Purnima 2025 Moon Time

समाप्ती

कोजागरी पौर्णिमेची समाप्ती ७ ऑक्टोबरला 9 वाजून १६ मिनिटांनी होणार आहे.

Kojagiri Purnima 2025 Moon Time

चंद्रोदय

यंदा चंद्रोदय संध्याकाळी ५ वाजून ३४ मिनिटांनी होणार आहे.

Kojagiri Purnima 2025 Moon Time

दूध

या दिवशी चंद्राच्या प्रकाशाखाली दूध आणि खीर ठेवली जाते. तसेच हे दूध प्यायल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते असे आयुर्वेदात देखील सांगितले आहे.

Kojagiri Purnima 2025 Moon Time

चंद्र खास

कोजागरी पौर्णिमेच्या रात्रीचा चंद्र खास असतो. याच्या प्रकाशामुळे रोगप्रतिकारश्कती वाढते

Kojagiri Purnima 2025 Moon Time

यंदाची कोजागरी पौर्णिमा 'या' कारणामुळे आहे खास

kojagiri-purnima-2025

|

Sakal

आणखी वाचा