Shubham Banubakode
गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यात वसलेलं कोकणाई माता गुफा आणि हिल स्टेशन हे निसर्गप्रेमींसाठी स्वर्गच मानलं जातं.
Kokanai Mata Cave In Gondia
esakal
डोंगर, टेकड्या, घनदाट जंगल आणि अवघड चढाईमुळे हे ठिकाण ट्रेकिंगसाठी अतिशय प्रसिद्ध आहे.
Kokanai Mata Cave In Gondia
esakal
पावसाळ्यात येथे हिरवाई अधिक खुलून दिसते. लहान-मोठे धबधबे आणि धुक्याने भरलेला परिसर पर्यटकांना मोहून टाकतो.
Kokanai Mata Cave In Gondia
esakal
कोकणाई गड चढण्याआधी पाणी आणि खाण्याची व्यवस्था सोबत ठेवणं गरजेचं आहे. कारण पुढील चढाई खूप दमवणारी आहे.
Kokanai Mata Cave In Gondia
esakal
डोंगरांना वेढा घालत जंगलातून पुढे जाताना पक्ष्यांचा किलबिलाट आणि निसर्गाची शांतता वेगळाच अनुभव देते.
Kokanai Mata Cave In Gondia
esakal
६ ते ७ फूट उंच असलेल्या प्राचीन गुफेत कोकणाई माता आणि महादेवाची प्रतिमा आहे. येथील शांतता मनाला भारावून टाकते.
Kokanai Mata Cave In Gondia
esakal
गडाच्या टॉपवर पोहोचल्यानंतर दूरवर पसरलेली हिरवाई, जवळून जाणारे ढग आणि जोरदार वारा मन मोहून टाकतो.
Kokanai Mata Cave In Gondia
esakal
निसर्ग, ट्रेकिंग आणि अध्यात्म यांचा संगम अनुभवायचा असेल तर कोकणाई माता गुफेला एकदा तरी नक्की भेट द्यावी.
Kokanai Mata Cave In Gondia
esakal
Amravati’s Pili Village ( Ai Image )
esakal