२४ तासांत मुसळधार पाऊस; कोल्हापूरातील कोणत्या धरणात किती पाणीसाठा? संपूर्ण यादी

Sandip Kapde

कोल्हापूर

कोल्हापूर जिल्ह्यात पश्चिमेकडील घाटमाथ्यावर गेल्या २४ तासात मुसळधार पाऊस झाला

24-Hour Heavy Rain: Kolhapur Dam Water Storage Update

|

esakal

धरणक्षेत्र

पाटगाव धरणक्षेत्रात ८८, तर घटप्रभा पाणलोट क्षेत्रात ८५ कासारी धरण क्षेत्रात ७० मिलिटीरप पावसाची नोंद झाली.

24-Hour Heavy Rain: Kolhapur Dam Water Storage Update

|

esakal

राधानगरी

राजाराम बंधाऱ्यात सध्या २.३१ टीएमसी पाणीसाठा असून धरण २८ टक्के भरले आहे.

24-Hour Heavy Rain: Kolhapur Dam Water Storage Update

|

esakal

तुळशी

तुळशी धरणात १.३० टीएमसी पाणीसाठा असून धरणाची भराव क्षमता ३७ टक्के झाली आहे.

24-Hour Heavy Rain: Kolhapur Dam Water Storage Update

|

esakal

वारणा

वारणा धरणात सर्वाधिक ११.७६ टीएमसी पाणीसाठा असून धरण ३४ टक्के भरले आहे.e

24-Hour Heavy Rain: Kolhapur Dam Water Storage Update

|

esakal

दूधगंगा

दूधगंगा धरणात २.१९ टीएमसी पाणीसाठा असून धरण केवळ ९ टक्के भरले आहे.

24-Hour Heavy Rain: Kolhapur Dam Water Storage Update

|

esakal

कासारी

कासारी धरणात ०.७२ टीएमसी पाणीसाठा असून धरणाची भराव क्षमता २६ टक्के आहे.

24-Hour Heavy Rain: Kolhapur Dam Water Storage Update

|

esakal

कडवी

कडवी धरणात ०.७३ टीएमसी पाणी साठले असून धरण २९ टक्के भरले आहे.

24-Hour Heavy Rain: Kolhapur Dam Water Storage Update

|

esakal

कुंभी

कुंभी धरणात ०.८६ टीएमसी पाणीसाठा असून धरण ३२ टक्के भरले आहे.

24-Hour Heavy Rain: Kolhapur Dam Water Storage Update

|

esakal

पाटगाव

पाटगाव धरणात १.११ टीएमसी पाणीसाठा असून धरणाची भराव क्षमता ३० टक्के झाली आहे.

24-Hour Heavy Rain: Kolhapur Dam Water Storage Update

|

esakal

चिकोत्रा

चिकोत्रा धरणात ०.४७ टीएमसी पाणी असून धरण ३१ टक्के भरले आहे.

24-Hour Heavy Rain: Kolhapur Dam Water Storage Update

|

esakal

चित्री

चित्री धरणात ०.५० टीएमसी पाणीसाठा असून धरण २६ टक्के भरले आहे.

24-Hour Heavy Rain: Kolhapur Dam Water Storage Update

|

esakal

जंगमहट्टी

जंगमहट्टी धरणात ०.४१ टीएमसी पाणीसाठा असून धरण २६टक्के भरले आहे.

24-Hour Heavy Rain: Kolhapur Dam Water Storage Update

|

esakal

कालच्या पावसानंतर धरणात किती पाणी आलं? पुणेकरांच्या नजरा खडकवासल्याकडे!

Khadakwasla Dam Water Level Update After Rainfall

|

esakal

येथे क्लिक करा