Shubham Banubakode
१६ मार्च १९६३ रोजी कोल्हापूरमध्ये दूध संघाची स्थापना झाली. यामागे आनंदराव पाटील चुयेकर आणि एन. टी. सरनाईक यांचा मोठा पुढाकार होता.
Kolhapur Gokul Dairy History
esakal
यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री असताना ग्रामीण भागातून मुंबईला दूध पुरवठा वाढवण्यासाठी ‘ऑपरेशन फ्लड’ अंतर्गत या प्रकल्पाची सुरुवात झाली.
Kolhapur Gokul Dairy History
esakal
त्या काळात फक्त २२ संस्था होत्या आणि दररोज केवळ ७०० लिटर दूध संकलन होत असे.
Kolhapur Gokul Dairy History
esakal
आज गोकुळमध्ये दररोज १७ लाख लिटरहून अधिक दूध संकलन केले जाते, ज्यामुळे तो पश्चिम महाराष्ट्रातील महत्त्वाचा संघ बनला आहे.
Kolhapur Gokul Dairy History
esakal
संघाच्या उत्पन्नातील बहुतांश रक्कम थेट शेतकऱ्यांना दिली जाते, तर २५ टक्क्यांपेक्षा कमी रक्कम ही खर्चासाठी वापरली जाते.
Kolhapur Gokul Dairy History
esakal
गोकुळमध्ये दर १० दिवसांनी दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले जातात.
Kolhapur Gokul Dairy History
esakal
सुमारे ७ लाख लिटर क्षमतेचे शितकेंद्र, पशुखाद्य कारखाना तसेच तूप, पनीर, श्रीखंड, बटर, लस्सी, ताक, पेढा यांसारखी विविध उत्पादने उपलब्ध आहेत.
Kolhapur Gokul Dairy History
esakal
आजपर्यंत कोट्यवधी रुपयांचे दूध बिल शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले गेले असून, ‘गोकुळ’ने विश्वासार्ह संस्थेची परंपरा कायम ठेवली आहे.
Kolhapur Gokul Dairy History
esakal
सध्या गोकुळकडे दररोज १७ लाख लिटर क्षमतेचा अत्याधुनिक डेअरी प्लांट आहे. तसेच ४ शीतकरण केंद्रे आहेत. याशिवाय नवी मुंबई येथे आधुनिक पॅकिंग युनिट देखील आहे.
Kolhapur Gokul Dairy History
esakal
Ancient Barav of Yavatmal
esakal