कोल्हापूरच्या मदरशात 11 वर्षांच्या मुलाची 14 वर्षांच्या मित्राने शॉक देऊन हत्या का केली?

Saisimran Ghashi

हत्येची घटना

फक्त 14 वर्षांच्या मुलाने 11 वर्षाच्या मुलाची हत्या करणे ही एक धक्कादायक घटना आहे

esakal

हादरवून टाकणारे कारण

ही घटना घडली कोल्हापूरमधल्या हातकणंगलेच्या आळते गावातील एका मदरशात आणि या हत्येमागील कारण तर त्याहून जास्त हादरवून टाकणारे होते

esakal

फैजाण नजीमचा मृत्यू

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फैजाण नजीम या अकरा वर्षांच्या मुलाची शॉक देऊन हत्या करण्यात आली

esakal

इलेक्ट्रिक शॉक देऊन हत्या

रोज प्रमाणे पहाटे मदरशात सगळे उठले पण फैजाण उठला नाही, त्याला रुग्णालयात घेऊन गेले असतं त्याचा आधीच मृत्यू झाल्याचे कळाले

esakal

हातापायावर भाजल्याच्या जखमा

त्याच्या हातापायावर भाजल्याच्या जखमा होत्या पोस्टमार्टममध्ये, त्याचा मृत्यू इलेक्ट्रिक शॉक लागून झाल्याचे समोर आले

esakal

14 वर्षांचा आरोपी

पोलिसांनी तपास करत 14 वर्षांच्या मुलाची चौकशी केली असता त्याने फैजाणच्या तोंडात बोळा कोंबन शॉक देऊन हत्या केल्याची कबुली दिली.

esakal

घरी जायला मिळावे म्हणून...

या आरोपीला मदरशात राहायचे नव्हते, जर आपण कुणाला मारले तर हा चर्चेचा विषय बनेल आणि मदरसा बंद होऊन आपण घरी जाऊ असा त्याचा उद्देश होता

esakal

पोलिस चौकशी

फक्त घरी जाण्यासाठी या मुलाने निष्पाप फैजाणची हत्या केली या प्रकरणी पोलिसांनी आणखी दोघांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे

esakal

अहमदाबाद प्लेन क्रॅशचा व्हिडिओ बनवणाऱ्या मुलाला अटक झाली? काय आहे प्रकरण..

esakal
येथे क्लिक करा