Kolhapur Tourist Places : कोल्हापूरला ट्रीपला आलाय, एका दिवसात आरामात फिराल ही ठिकाणे...

Sandeep Shirguppe

रंकाळा तलाव

संध्याकाळी फिरण्यासाठी, सूर्यास्त पाहण्यासाठी आणि स्ट्रीट फूडचा आस्वाद घेण्यासाठी कोल्हापूरचे सर्वात लोकप्रिय ठिकाण.

Kolhapur Tourist Places

|

ESAKAL

पन्हाळा किल्ला

निसर्ग, इतिहास आणि थंड हवेसह सह्याद्रीचा अप्रतिम नजारा देणारा भव्य किल्ला.

Kolhapur Tourist Places

|

esakal

कणेरी मठ – सिद्धगिरी म्युझियम

ग्रामीण जीवनाचे 3D दर्शन आणि शांत, स्वच्छ वातावरणासाठी प्रसिद्ध धार्मिक-शैक्षणिक ठिकाण.

Kolhapur Tourist Places

|

esakal

विशाळगड

हिरवाई, धुके आणि शांततेत ट्रेकिंग व निसर्ग अनुभवण्यासाठी आदर्श दुर्गस्थान.

Kolhapur Tourist Places

|

esakal

राधानगरी अभयारण्य

गवा रेड्यासह विविध प्राणी-पक्षी पाहण्यासाठी प्रसिद्ध, दाट जंगलामधील निसर्गप्रेमींचे आवडते ठिकाण.

Kolhapur Tourist Places

|

esakal

न्यू पॅलेस – छत्रपती संग्रहालय

राजेशाही वास्तुकला आणि कोल्हापूर राजघराण्याचा समृद्ध इतिहास पाहण्यासाठी आकर्षक संग्रहालय.

Kolhapur Tourist Places

|

esakal

अंबाबाई मंदिर (महालक्ष्मी मंदिर)

साडेतीन शक्तीपीठांपैकी एक, दगडी कोरीव वास्तू आणि आध्यात्मिक वातावरणासाठी प्रसिद्ध.

Kolhapur Tourist Places

|

esakal

खिद्रापूर मंदिर (कपिलेश्वर/कॉपेश्वर मंदिर)

अद्वितीय वास्तुकला, कोरीवशिल्प आणि ऐतिहासिक सौंदर्यासाठी प्रसिद्ध असे कृष्णा नदीकाठी वसलेले प्राचीन मंदिर.

Kolhapur Tourist Places

|

esakal

आणखी पाहा...