कोल्हापूरचा झणझणीत स्वाद! संध्याकाळच्या चहासोबत ‘अंडा खांडोळी’चा चटका!

Aarti Badade

झटपट चटपटीत स्नॅक

कोल्हापूरची अंडा खांडोळी ही एक झटपट आणि चटपटीत डिश आहे, जी अंडी आणि ब्रेड वापरून बनवली जाते.

Sakal

आवश्यक साहित्य

यासाठी तुम्हाला ब्रेडचे स्लाइस, अंडी, तेल आणि चवीनुसार मीठ व मसाले (जसे की लाल तिखट) लागतील.

Sakal

ब्रेड तळून घ्या

एका पॅनमध्ये तेल गरम करा आणि त्यात ब्रेडचे स्लाइस टाकून ते हलके कुरकुरीत होईपर्यंत परतून घ्या.

Sakal

अंड्याचा तडका

आता त्याच ब्रेडच्या मधोमध एक अंडे फोडून टाका आणि त्यावर मीठ व मसाले (तिखट) भुरभुरा.

Anda Khandoli

|

Sakal

खांडोळीचे तुकडे

अंडे अर्धवट शिजल्यावर (Semi-cooked), ब्रेड आणि अंड्याचे लहान तुकडे करून घ्या.

Anda Khandoli

|

Sakal

कुरकुरीत परता

सर्व लहान तुकडे एकत्र करून पुन्हा कुरकुरीत होईपर्यंत तेलात चांगले परता.

Anda Khandoli

|

Sakal

गरमागरम सर्व्ह

कोल्हापूरची अंडा खांडोळी गरमागरम असतानाच सर्व्ह करा—हा एक उत्कृष्ट स्नॅक आहे!

Anda Khandoli

|

Sakal

गूळ की मध आरोग्यासाठी काय आहे फायदेशीर

Jaggery vs Honey

|

Sakal

येथे क्लिक करा