Apurva Kulkarni
कोल्हापुरात पन्हाळा गडानंतर दुसरा ओळखला जाणारा किल्ला म्हणजे भुदरगड.
Bhudargad Fort
esakal
कोल्हापूरपासून हा किल्ला 50 ते 55 किमी अंतरावर आहे.
Bhudargad Fort
esakal
इ.स. 1672 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी गड जिंकला तसंच गडाची पुर्नबांधणी करत प्रबळ लष्करी ठाणे बनवलं.
Bhudargad Fort
esakal
गडावरील सर्वात सुस्थितीत आणि प्रेक्षणीय वास्तू म्हणजे श्री भैरवनाथाचं मंदिर.
Bhudargad Fort
esakal
तसंच गडावर दोन मोठे तलाव आहे. त्याच्याच जवळ दोन शंकराची आणि एक भैरवाचं मंदिर आहे.
Bhudargad Fort
esakal
या किल्ल्यावर जाण्यासाठी कोल्हापूरपासून गारगोटी ते किल्ल्यापर्ंत एस.टी. बस सेवा उपलब्ध आहेत.
Bhudargad Fort
esakal
या किल्ल्यावर कोणतीही सोय नसल्याने जाताना स्वत:च पाणी आणि इतर आवश्यक वस्तू घेऊन जावे.
Bhudargad Fort
esakal
Murud Janjira Fort
esakal