पाण्यात लपलंय महाराष्ट्राच्या ऐतिहासिक किल्ल्याचं सौदर्य

Apurva Kulkarni

मुख्य दरवाजा

22 एकर जागेमध्ये बांधलेल्या जंजीऱ्याचं बांधकाम दगड, शिसं आणि चुना वापरुन केलं आहे. याचा मुख्य दरवाजाही भव्य आहे.

Murud Janjira Fort

|

esakal

22 बुरूज

किल्ल्यात स्वतंत्र 22 बुरूज आहेत तसंच जंजिऱ्यात 514 तोफा असल्याचा उल्लेख आहे.

Murud Janjira Fort

|

esakal

जंजिऱ्याची मोहीम

सर्वप्रथम 14 ऑगस्ट 1657 साली शिवाजी महाराजांनी रघुनाथ बल्लाळ यांच्या हाती जंजिऱ्याची मोहीम दिली होती. परंतु पहिल्या मोहिमेत अपयश आले.

Murud Janjira Fort

|

esakal

अलिबाग

मुंबई पुण्यावरुन जंजिरा जलदुर्ग पाहण्यासाठी आधी अलिबागला पोहचा. त्यानंतर अलिबागवरुन रेवदंडामार्गे मुरुडला जाता येईल.

Murud Janjira Fort

|

esakal

बोटीची सोय

मुरुड गावातून आणि राजपुरी गावातून किल्ल्यावर जाण्यासाठी बोटीची सोय आहे.

Murud Janjira Fort

|

esakal

राहण्याची सोय

मुरुड इथं ठिकाणी अनेक हॉटेल्स आणि रिसॉर्ट्स उपलब्ध आहेत, त्यामुळे तिथं राहण्याची सोय होऊ शकते.

Murud Janjira Fort

|

esakal

सोय

किल्ल्यावर काही सोयी नसल्यानं खाण्याचं आणि पिण्यासाठी पाणी सोबत घेऊन जा.

Murud Janjira Fort

|

esakal

हजार वर्षांपूर्वीच्या 'या' किल्ल्यावर भोसल्यांसह ब्रिटिशांनीही केलं राज्य, तटबंदी जवळपास ३८ किमी

Narnala Fort History

|

ESAKAL

हे ही पहा...